उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचे संपूर्ण माहितीपत्रक वाचल्यावरच नोंदणी अर्ज भरावा.
माहिती पत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सुचना: २७ मार्च आणि ३ एप्रिल या बॅचेस साठी स्लीपर बस च्या जागा भरल्या आहेत. परंतु भरपूर प्रतिसादामुळे आम्ही सोबत प्रत्येक बॅच मध्ये १७ सिटर - एसी पुशबॅक टेम्पो ट्रॅव्हलरचे नियोजन केले आहे. तसे आपणाला चालणार असेल तर बरील तारखांना नोंदणी करु शकता. १७ एप्रिल मध्ये स्ल्पीपर बसमध्ये पुरेशा जागा शिल्लक आहेत.
