४ प्रकारच्या दत्त धाम परिक्रमा
जागृत परंतु अपरिचित दत्तक्षेत्रांचे दर्शन
पुणे ते पुणे - एसी पुशबॅक वाहन प्रवास

नोंदणी कशी करावी ?
● संपूर्ण माहितीपत्रक वाचा.
● दिलेल्या तारखांपैकी एक तारिख निश्चित करा
● ऑनलाइन नोंदणी करा. ऑनलाइन रक्कम भरु शकता किंवा बॅक खात्यामध्ये जमा करु शकता. किंवा ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ची प्रिंट काढून, भरुन सोबत आधार कार्ड ची कॉपी ईमेल वर स्कॅन करुन पाठवू शकता किंवा पोस्टाने/कुरिअरने पाठवू शकता.
● बॅंकेत रक्कम जमा केली असेल तर ट्रान्सॅक्शन डिटेल्स आम्हाला 9657709678 या व्हॉट्सअॅपवर पाठवा.
Please share this on WhatsApp & FB
Tags: Datta Dham Parikrama, Datta Parirkama, Datta Yatra, Kuravpur, Datt Dham Yatra