कौटुंबिक दत्त यात्रा

एसी आरामदायी कारने... ५ ते ६ व्यक्तींचा गृप...

३० दत्तक्षेत्रे + ४ शक्तिपीठे - कालावाधी - १२ दिवस

(विशेष आकर्षण - पंचकुबेर, शनिपनवती, कुबेर भंडारी, स्वामी नारायण मंदिर)

सहभागी शुल्क प्रति व्यक्ती - रु. ३२०००/-

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरात या राज्यातील ३० पवित्र दत्त स्थानांचे दर्शन घडवणारी... 

कौटुंबिक दत्त यात्रा
     कलियुगातील तारक अवतार श्रीदत्तत्रेय यांची अनेक तीर्थक्षेत्रे भारतात आहेत. ही स्थाने विलक्षण प्रचीती देणारी आपल्याला उच्च कोटीचा अध्यात्मिक आनंद प्राप्त करुन देणारी आहेत. याचबरोबर आपल्या प्रपंचातील अनेक समस्या, आरोग्य विषयक, कौटुंबिक अडचणी दूर झाल्याचा हजारोंचा अनुभव आहे.

वेळापत्रक:

कौटुंबिक दत्त यात्रा २०१९

 1. ४ ते १५ जानेवारी २०२०

 2. १९ ते ३० जानेवारी २०२०

 3. ७ ते १८ फेब्रुवारी २०२०

 4. ६ ते १७ मार्च २०२० 

श्री दत्त परिक्रमा दर्शन युट्युबवर... -->

जागृत परंतु अपरिचित दत्तक्षेत्रांचे दर्शन घ्या...

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

 • Facebook Social Icon
 • Twitter Social Icon
 • Google+ Social Icon
 • YouTube Social Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

 • Facebook Social Icon
 • Twitter Social Icon
 • Google+ Social Icon
 • YouTube Social Icon