स्वर्गारोहिणी : पांडव जेथून स्वर्गाकडे गेले
युट्युबवर पहा स्वर्गारोहिणी यात्रेचा माहितीपट
लिंकवर क्लिक करा - https://youtu.be/JsPzMf16T_s
उत्तराखंड राज्यामध्ये बद्रीनाथ मंदिराच्या मागे ४० किमीवर स्वर्गारोहिणी हे अतिशय दैवी आणि अद्भुत ठिकाण आहे.
महाभारत युद्धानंतर पांडव याच मार्गाने स्वर्गाकडे निघाले आणि प्रत्येकाने या मार्गामध्ये देह ठेवला, शेवटी युधिष्ठिर मात्र स्वर्गारोहिणी पर्वतापासून सदेह स्वर्गामध्ये गेला...
कर्दळीवन सेवा संघाने आतापर्यंत ९ वेळा स्वर्गारोहिणी यात्रा आयोजित केल्या आहेत आणि १८० हून अधिक भाग्यवान यात्रींनी ही यात्रा पूर्ण केली आहे. ज्या मार्गावरून पांडव चालले त्या मार्गावर चालण्यासाठी फार मोठे पुण्य असले पाहिजे, हे नक्की.
या यात्रेची संपूर्ण माहिती आणि प्रत्यक्ष स्वर्गारोहिणीचे दर्शन घडविणारा हा माहितीपट आपल्यासाठी सादर करीत आहोत...
आम्हाला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहून आपल्याला अतिव आनंद आणि हिमालयाची एक विलक्षण अद्भुत अशी अनुभूती होईल.
कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहावा. तसेच हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुक द्वारे सर्वांना शेअर करावा ही विनंती.
कर्दळीवन सेवा संघाचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा.
हा ईमेल सर्वांना फॉरवर्ड करावा आणि सर्वांना स्वर्गारोहिणीचे दर्शन घडवावे, ही विनंती...
कळावे
श्री गुरुदेव दत्त. जय बद्री विशाल.
विनायक पाटुकले,
कर्दळीवन सेवा संघ, पुणे व्हॉट्सअप – 7057617018 मोबाईल: 9371102439 वेबसाईट – www.KARDALIWAN.com फेसबुक – http://facebook.com/KardaliwanSevasangh
ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा - http://www.kardaliwan.com/subscribe