top of page
प्रा. क्षितिज पाटुकले यांची ऑनलाइन व्याख्याने
1.
वैद्यकीय मदत कशी मिळवावी ? (नि:शुल्क)
रवि. ७ जून. दुपारी ३ ते ४ वा. (गुगल मिट अॅपवर)
गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि हॉस्पिटलायझेशन यासाठी मदत काशी मिळते ? कुणाला मिळते ? प्रक्रिया कशी आहे ? खर्च कसा कमी करायचा ? सेकंड ओपिनियन, सेकंड थेरपी, ऑनलाईन मदत, इ.
नोंदणी आवश्यक. खाली दिलेला ऑनलाइन फॉर्म भरा.
2.
मोक्ष संकल्पना ? (नि:शुल्क)
रवि. ७ जून. दुपारी ५ ते ६ वा. (गुगल मिट अॅपवर)
मोक्ष संकल्पना - मृत्यूनंतरचे जीवन, मृत्यू नंतर नक्की काय होते ? विकास म्हणजे काय ? जीवनाच्या व्यवस्थापनामध्ये मोक्ष कल्पनेची भूमिका... चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष... मोक्ष म्हणजे नक्की काय ?
नोंदणी आवश्यक. खाली दिलेला ऑनलाइन फॉर्म भरा.
bottom of page