top of page
Desi Geer Ghee.jpg

देशी गिर गाईचे A2 तूप

देशी गिर गाईंच्या A2 दुधापासून पारंपरिक पद्धतीने बनवलेले शुद्ध तूप....नैसर्गिक शक्तिवर्धक, प्रतिकार क्षमता वाढवणारे, आरोग्यदायी तूप म्हणजे A2 दुधापासून बनवलेले तूप...

कर्दळीवन देशी गोसेवा प्रतिष्ठान

पुण्यामध्ये ऑनलाईन घरपोच मागवा.

अथवा आउटलेट्सला भेट देऊन खरेदी करा.

200 ग्रॅम्स, 500 ग्रॅम्स आणि  1 किलो अशा पॅकिंगमध्ये उपलब्ध

२०० ग्रॅम - ₹450/-

५०० ग्रॅम -  ₹1050/-
१ किलो -  
₹2000/-

ऑनलाईन घरपोच ऑर्डर करा. 

(फक्त संपूर्ण पुण्यामध्ये डिलिव्हरी उपलब्ध.) 

Next Day Delivery

No product

भारतामध्ये देशी तुपाचा औषधी आणि आरोग्यासाठी वापर गेली हजारो वर्षे सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यापूर्वीही युद्धामध्ये होणाऱ्या जखमा भरून येण्यासाठी देशी गाईच्या तुपाचा वापर केला जात होता. देशी गाईच्या तुपाच्या सेवनाने शरीराची प्रतिकार क्षमता वाढते. वात, कफ, पित्त यांच्या संतुलनासाठी मदत होते. त्याचबरोबर दैनंदिन देवपूजेसाठी निरांजनामध्ये गाईचे तूप वापरावे. घरामध्ये अग्निहोत्र आणि इतर धार्मिक कार्यासाठी देशी गाईच्या तुपाचा वापर आगळीवेगळी अनुभूती मिळवून देतो. सर्व प्रकारचे सौख्य आणि समृद्धीसाठी घरामध्ये आणि कार्यालयामध्ये देशी गाईच्या तुपाचे निरांजन सतत तेवत ठेवल्याने विलक्षण सकारात्मक अनुभव येतात.अनेक असाध्य आजारांमध्ये देशी गाईच्या तुपाचा वापर केल्यास ते आटोक्यात येतात असे अनेक जणांचे अनुभव आहेत.

पुण्यातील विक्री केंद्रातून थेट खरेदी करा.

डेक्कन जिमखाना

c/o श्रीयस कॉपीयर्स, छत्रपती लॉज जवळ,

पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

संपर्क: अंकुश पाटील: 9850239262

पर्वती

c/o श्रीयश कॉपीअर्स, गजानन महाराज चौक, सहकार नगर, पर्वती, पुणे - ४११००९

संपर्क: श्री. संतोष पाटील: 7620014097

अधिक माहितीसाठी किंवा कॅश ऑन डिलिवरी साठी संपर्क करा

श्री. अंकुश पाटील - Mo / WhatsApp : 9850239262 Mo: 8421140241 

याबद्दल माहिती आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी

9850239262 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर Desi Ghee असा मेसेज पाठवा.

bottom of page