top of page
कर्दळीवन सेवा संघ ही संस्था २०१२ पासून धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात काम करत आहे. आध्यात्मिक पुस्तक प्रकाशनापासून सुरुवात केली. वेगवेगळ्या यात्रा आयोजन करणे, विविध प्रकारच्या जागृत अपरिचित तीर्थक्षेत्रांची माहिती सर्व भक्तांपर्यंत पोहोचण्याचा मूळ उद्देश आहे. संस्था पुढील साहसी आध्यात्मिक परिक्रमांचे आयोजन करते - कर्दळीवन परिक्रमा, श्री दत्त धाम परिक्रमा, स्वर्गारोहिणी यात्रा, शनीपीठ परिक्रमा, स्वामीमठ यात्रा, संजीवन समाधी परिक्रमा, नक्षत्रवृक्ष परिक्रमा, ३ दिवसांची नर्मदा परिक्रमा, विश्वरुप पालखी परिक्रमा, आदि कैलास यात्रा, मणि महेश कैलास यात्रा, श्रीखंड महादेव कैलास यात्रा, पंचकेदार यात्रा, पंच बदरी यात्रा इ. Read More
कर्दळीवन सेवा संघ
bottom of page