Or You can deposit amount to our Bank account.

Pay amount by NEFT / Cheque / Cash in following Bank and send your address to our WhatsApp - 7057617018

Bank: Bank of Maharashtra, 

Name "Kardaliwan Seva Sangh"

Branch: Deccan Gymkhana, Pune

Current A/c No. 60108955634

IFSC Code: MAHB0000003

Kardaliwan Seva Sangh Books

मूळ किंमत: ३००/-  सवलतीत २५०/-

कर्दळीवन: एक अनुभूती

श्री दत्तात्रेयांचे गुप्तस्थान,  स्वामी समर्थांचे प्रकटस्थान

प्रत्येक दत्त भक्त, स्वामी भक्ताकडे असलाच पाहिजे असा ग्रंथ..

कर्दळीवन महात्म्य, इतिहास, कर्दळीवन पंचपरिक्रमा कशी करावी

याबद्दल संपूर्ण माहिती देणारा संशोधनात्मक ग्रंथ

Kardaliwan Book

श्री दत्त परिक्रमा

 • श्रीदत्त संप्रदायातील ३ परिक्रमा नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा आणि श्रीदत्त परिक्रमा

 • एकाचवेळी २४ चैतन्ययुक्त, दत्त स्थानांना जोडणारी परिक्रमा

 • श्री दत्त संप्रदायातील सर्व परंपरांना एकत्र गुंफणारी अनोखी परिक्रमा

 • श्रीदत्तात्रेयांनी २४ गुरु केले. २४ दत्तस्थानांचे मनोरम दर्शन घडविणारी विलक्षण परिक्रमा

 • कलियुगात अत्यंत प्रत्ययकारी अनुभव देणारी अद्भुत परिक्रमा *प्रत्येक दत्तभक्ताकडे असला पाहिजे असा ग्रंथ

मूळ किंमत: ३००/-  सवलतीत २५०/-

Shri Datt Parikama book

कर्दळीवन संजीवनी: गाथा  

 • प्रत्यक्ष कर्दळीवनामध्ये खडतर परिक्रमा पूर्ण केलेल्या परिक्रमार्थींच्या अनुभूती

 • श्री दत्त कृपेची ... श्री स्वामी कृपेची रोकडी प्रचिती देणा-या अनुभूती

 • वाचकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र परिवर्तन आणि इच्छापूर्ती घडवून आणणा-या विलक्षण अनुभूती

 • अविश्वसनीय.. तरिही प्रामाणिक, अंगावर शहारे आणणा-या विलक्षण अनुभूती 

मूळ किंमत: ३००/-  सवलतीत २५०/-

उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा

 • संपूर्ण नर्मदा परिक्रमेची पहिली पायरी

 • ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करता येत नाही त्यांचेसाठी तितकीच पुण्यदायी आणि आनंददायी पर्वणी

 • नर्मदामैय्याचे सान्निध्य आणि कृपा भरभरुन अनुभवायला देणारी दैवी परिक्रमा

मूळ किंमत: २१०/-  सवलतीत २००/- 

स्वर्गारोहिणी: स्वर्गावर स्वारी 

 • जिथून पांडव स्वर्गाकडे गेले...

 • जिथे रावणाने स्वर्गाकडे जाणारा पूल बांधला 

 • स्वर्गारोहिणीला कसे जायचे.. संपूर्ण मार्गदर्शन..

 • आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला संशोधनपूर्ण ग्रंथ. 

मूळ किंमत: ४००/-  सवलतीत ३५०/-  

कन्यागत महापर्वकाल 

 • जसे गुरु सिंह राशीत गेला की सिंहस्थ,
  गुरु कुंभ राशीत गेला की कुंभमेळा,
  अगदी तसेच गुरु कन्या राशीत गेला की कन्यागत महापर्वकाल असतो.

 • कन्यागत महापर्वकालावरील पहिलेच पुस्तक 

मूळ किंमत: २१०/-  सवलतीत २००/- 

नक्षत्रवृक्ष: उपासनेकडून पर्यावरण संतूलनाकडे 

प्रत्येक मनुष्य एका विशिष्ठ नक्षत्रावर जन्माला येतो. हि नक्षत्रे मनुष्यजीवनावर आपला प्रभाव पाडत असतात. नक्षत्रवृक्ष आपल्या उत्कर्षासाठी अदृष्यपणे कार्यरत असतात. आपल्या सभोवतालच्या वातावरणात आपल्यासाठी शुभ आणि अनुकूल लहरी सतत प्रक्षेपित करतात. नक्षत्रवृक्ष उपासनेमुळे नक्षत्रवृक्षांमधिल देवता आपल्यावर आशिर्वादांचे प्रोक्षण करीत राहतात. 

             हे नक्षत्र वृक्ष कोणते आहेत ? त्यांची उपासना कशी करायची ? त्यांचा उपयोग आपल्या निखळ आनंदी जीवनासाठी कसा करून घेता येईल ? आणि पर्यायानं आजच्या भयग्रस्त अशा पर्यावरण विनाशापासून सृष्टीला कसं वाचवता येईल ?

मूळ किंमत: ४००/-  सवलतीत ३५०/-  

संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका

श्री. मोहन केळकर यांनी स्वतः १२६ दिवसांमध्ये ( ४ महिने आणि ६ दिवस ) पायी नर्मदा परिक्रमा केली. परिक्रमा करताना दररोज नित्य नियमाने दैनंदिनी लिहली. परिक्रमा मार्गातील दोन मुक्कामातील अंतरे, मुक्कामाची ठिकाणे, त्यातील प्रमुख व्यक्तींची नावे, मठ, मंदिरे, आश्रमांची माहिती, तेथिल दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक यांची व्यवस्थित नोंद केली. ती सर्व माहिती तपासून घेतली. त्यांनी हे पुस्तक लिहताना कोणत्याही नविन व्यक्तीला पायी नर्मदा परिक्रमा करायची असेल तर कोणकोणती माहिती आवश्यक आहे याचा सर्वांगिण विचार करुन हे पुस्तक लिहले आहे. परिक्रमा करण्याची इच्छा झालेल्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढावा, भीती आणि संदेह कमी व्हावा आणि तो करणाऱ्या परिक्रमेचा आराखडा त्याच्या डोळ्यासमोर नीट उभा रहावा अशी काळजी घेतली आहे. त्याच बरोबर त्याच्या कुटुंबियांनाही परिक्रमा मार्ग, लागणारे दिवस आणि मार्गातील मुक्कामाची संभाव्य ठिकाणे आणि तेथिल संपर्क मोबाईल क्रमांक यांची माहिती व्हावी असा उद्देश आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी कमी होऊन त्यांचे संपूर्ण सहकार्य परिक्रमेची इच्छा झालेल्या व्यक्तीला मिळावे अशी लेखकाची प्रामाणिक तळमळ आहे. सर्वात मुख्य म्हणजे या पुस्तकामध्ये संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गाचा विस्तृत नकाशा दिला आहे. आकर्षक मुखपृष्ठ पाहूनच आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. या पुस्तकामुळे देश - विदेशातील हजारो भाविक भक्तांना आणि विशेषतः युवकांना नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास वाटतो.

मूळ किंमत: ३००/-  सवलतीत २५०/-  

कर्दळीवन: एक अनुभूती व्हिडीओ डॉक्युमेंटरी

 • घरबसल्या प्रत्यक्ष कर्दळीवन पंच परिक्रमा दर्शन 

किंमत रु. १५०/-     वेळ: १:१५ तास 

श्री दत्त परिक्रमा दर्शन

 • भारतातील जागृत परंतु अपरिचित दत्तक्षेत्रांचे घरबसल्या दर्शन

किंमत रु. १५०/-     वेळ: २:०० तास 

        वरील पुस्तके आमच्या बॅंक खात्यामध्ये रक़्कम भरुन घरपोच मागवता येतील. खालील बॅंक खात्यामध्ये पुस्तकासाठी रक़्कम भरा आणि तुमचा पत्ता ९६५७७०९६७८ या नंबर वर SMS करा किंवा swami@kardaliwan.com वर ईमेल करा. पुस्तके आमच्या कार्यालयामधूनसुद्धा विकत घेता येतील.  

 

खात्याचे नाव: कर्दळीवन सेवा संघ

चालू खाते क्र.: ६०१०८९५५६३४

शाखा: डेक्कन जिमखाना शाखा, पुणे

IFS Code: MAHB0000003

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

 • Facebook Social Icon
 • Twitter Social Icon
 • Google+ Social Icon
 • YouTube Social Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439