top of page

शोध भारताचा... भारतात आणि भारताबाहेर...  

विश्वातील सर्वात मोठे मंदिर

अंगकोरवाट विष्णूधाम आणि कंबोडिया अर्थात कंबुज प्रदेश

मार्गदर्शक: प्रख्यात लेखक आणि इंडॉलॉजिस्ट - प्रा क्षितिज पाटुकले

कालावधी –  ६ दिवस -  मुंबई ते मुंबई
डायरेक्ट सिआम रिप येथे सुद्धा सहभागी होता येईल.

-- प्रमुख आकर्षणे --

अंगकोर थोम, बायॉन, बंटी श्राई, वृक्षमंदिरे - ता प्रोम. प्री खान, तरंगते गाव, अप्सरा नृत्य, वॉर आणि नॅशनल म्युझियम, फुटमसाज + फिश मसाज, अंगकोरवाट बलून राईड नाईट स्ट्रीटवरचा अभूतपूर्व जल्लोष, शॉपिंग मार्केट !

* फोर स्टार  हॉटेलमध्ये वास्तव  * भारतीय भोजन व्यवस्था * ट्रॅव्हल इंश्युरन्स

Loading Photos...

lg.circle-slack-loading-icon.gif