विनम्र आवाहन : आपण काय करू शकता?
"कर्दळीवन : एक अनुभूती" हे पुस्तक आणि कर्दळीवनाची माहिती अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचावी, राज्यातील, देशातील आणि विदेशातील सर्व दत्तभक्त आणि स्वामी भक्तांना याची माहिती व्हावी, अधिकाधिक व्यक्तींनी कर्दळीवन सेवा समितीचे सभासद व्हावे, यासाठी आपले सहकार्य आणि मदत आवश्यक आहे.
-
आपले कुटुंबिय, नातेवाईक, सहकारी, मित्र, दत्तभक्त, स्वामी भक्त, मंदिरे, मठ, संत, महंत, लेखक, कलाकार, प्रतिष्ठित व्यक्ती यांना या पुस्तकाची, कर्दळीवनाची आणि कर्दळीवन परिक्रमेची माहिती करुन द्या.
-
त्यासर्वांना रू.११११/- भरून कर्दळीवन सेवा परिवाराचे सभासद व्हा, अशी विनंती करा.
-
“ कर्दळीवन : एक अनुभूती ” हे पुस्तक आता इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू, तमिळ आणि संस्कृत या भाषांमध्ये प्रकाशित होत आहे. या भाषांमधिल आपले मित्र, सहकारी यांना याबद्दल माहिती द्या
-
आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी ९६५७७०९६७८ / ९३७११०२४३९ या क्रमांकावर एस.एम.एस ने किंवा. swami@kardaliwan.com या मेलवर कळवा. आम्ही त्यावर या पुस्तकासंबंधी एस.एम.एस. आणि ईमेल पाठवू. तो आपण सर्वांना फॉरवर्ड करा.
-
www.kardaliwan.comया वेबसाईटला विजिट करा, तेथे आपली नोंदणी करा.
-
आपल्या फेसबुक अकाऊंटवर आम्हाला जॉईन व्हा. कर्दळीवनाबद्दलची आणि पुस्तकाची माहिती फेसबुकवर शेअर करा.
-
आमचा व्हॉट्सअॅप नंबर ७०५७६१७०१८ आहे. आम्हाला व्हॉट्सअॅप मेसेज करा आणि आमच्या ब्रॉडकास्ट लिस्त मध्ये जॉईन
-
आपल्या परदेशातील नातेवाईकांना या पुस्तकाची प्रत भेट पाठवा. तसेच या पुस्तकाची माहिती ईमेलवरुन पाठवा.
-
आपल्या कंपनीतर्फे, संस्थेतर्फे दिवाळी किंवा इतर प्रसंगी हे पुस्तक भेट म्हणून द्या.
-
आपल्या घरातील मंगल प्रसंगी जसे लग्न, बारसे, एकसष्टी, मंगळागौर, सत्यनारायण पूजा, हळदीकुंकू इ. प्रसंगी हे पुस्तक भेट द्या.
-
दत्तजयंती, गुरूपौर्णिमा प्रसंगी हे पुस्त भेट द्या.
-
आपल्या परिसरातील या पुस्तकाची विक्री करा.
-
हे स्वामी कार्य असून कर्दळीवनाची माहिती अधिकाधिक व्यक्तींना व्हावी. ही दत्त प्रभूंची इच्छा आहे, अशी श्रध्दा ठेवावी.