top of page

कर्दळीवन परिक्रमा 

डिसेंबर २०१९

Kardaliwan Parikrama are temporarily suspended again due to Chenchu Adivasi Problem. A new booking is Stopped.

We will keep you updated on this page once it starts again.

कर्दळीवन परिक्रमा - डिसेंबर २०१९

वेळापत्रक

१) ९ ते १२  २) १२ ते १४   ३) १४ ते १६

४) १९ ते २१   ५) २१ ते २३ 

६) २३ ते २५  ७) २५ ते २७   ८) २७ ते २९

सुचना:

२१ ते २३, २३ ते २५ आणि २५ ते २७ डिसेंबर या तारखांना फक्त जाताना पुणे-हैद्राबाद NonAc स्लीपर बसने जावे लागणार आहे. २७ ते २९ तारखेला येताना बस आहे. (रेल्वे तिकिटे संपली आहेत.)

इतर सर्व तारखांना जाता येता शताब्दी रेल्वेने जाणार आहोत.

विस्तृत कार्यक्रमासाठी वरील "संपूर्ण माहितीपत्रक" बटणावर क्लिक करा.

कर्दळीवन परिक्रमा ! 
पायी चालणे फक्त १२ किमी​  !

शुल्क प्रति व्यक्ती

  • पुणे ते पुणे - ₹ 15,000/- (ज्येष्ठ नागरिकांना ₹ 13,500/-)

         परिक्रमा कालावधी – ३  दिवस - रेल्वे + बस प्रवास

  • थेट श्रीशैल्य – ₹ 11,000/-

बँक खात्याची माहिती:

बॅंक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे

खात्याचे नाव – गिरनार गुरुशिखर सेवा संघ

(Girnar Gurushikhar Seva Sangh) 

चालू खाते क्र: 60312669801   IFSC Code: MAHB0000003

नोंदणी कशी करावी ?

  • संपूर्ण माहितीपत्रक वाचावे

  • दिलेल्या तारखांपैकी एक तारिख निश्चित करावी

  • फॉर्म भरुन सोबत आधार किंवा पॅन कार्ड ची झेरॉक्स प्रत जोडावी.

  • फॉर्म आणि ID Proof  आमच्या पुण्याच्या  पत्त्यावर पाठवावी.

  • फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरता येईल. त्यासाठी येथे क्लिक करा.

  • परिक्रमेसाठी रक्कम बॅंक खात्यामध्ये जमा करावी.

परिक्रमेचे माहितीपत्रक आणि वेळापत्रक व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी आमच्या ७०५७६१७०१८ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर Kardaliwan असा मेसेज करा.

नविन मार्गाचे फोटो

bottom of page