श्रीदत्त संप्रदायातील ३ परिक्रमा नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा आणि श्रीदत्त परिक्रमा *एकाचवेळी २४ चैतन्ययुक्त, दत्त स्थानांना जोडणारी परिक्रमा *श्री दत्त संप्रदायातील सर्व परंपरांना एकत्र गुंफणारी अनोखी परिक्रमा *श्रीदत्तात्रेयांनी २४ गुरु केले. २४ दत्तस्थानांचे मनोरम दर्शन घडविणारी विलक्षण परिक्रमा *कलियुगात अत्यंत प्रत्ययकारी अनुभव देणारॊ अद्भुत परिक्रमा *प्रत्येक दत्तभक्ताकडे असला पाहिजे असा ग्रंथ
Shri Datt Parikrama
SKU: D123
₹300.00 Regular Price
₹225.00Sale Price
Paperback
180