Payment Successful. Booking confirmed.
संजीवन समाधी परिक्रमेसाठी आपली नोंदणी झाली आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी ६:३० वा. शंकर महाराज मठ, पुणे सातारा रोड, धनकवडी, पुणे येथे सहभागी व्हायचे आहे. स्वयंसेवकांचे मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर आपल्याला दोन दिवस अगोदर SMS/WhatsApp द्वारे पाठवला जाईल.