Payment Successful. Booking Confirmed.
तीन दिवसांच्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी आपली नोंदणी झाली आहे.
परिक्रमेच्या पहिल्या दिवशी आपणाला खालील ठिकाणी सहभागी व्हायचे आहे.
पुण्याहून येणारे परिक्रमार्थी - शंकर महारज मठ, पुणे-सातारा रोड, धनकवडी येथे सकाळी ६:३० वाजता येणे.
ठाणे / मुंबईहून येणारे परिक्रमार्थी - फाऊंटेन हॉटेल, NH8, वर्सोवा ब्रिजजवळ, मिरा भायंदर, मुंबई येथे सकाळी ११ वाजता येणे.
परिक्रमेच्या २ दिवस अगोदर आपल्याला बस क्रमांक आणि स्वयंसेवकांचे क्रमांक WhatsApp/SMS द्वारे पाठवले जातील.