लेखक: प्रा. क्षितिज पाटुकले

कर्दळीवन: एक अनुभूती: 

कर्दळीवन - स्वामी समर्थांचे प्रकटस्थान, दत्तात्रेयांचे गुप्त स्थान...कर्दळीवनाबद्दल संपूर्ण माहिती देणारे एकमेव आणि बेस्ट सेलींग पुस्तक. कर्दळीवन इतिहास, महात्म्य, महत्त्व, कर्दळीवन परिक्रमा, दत्तावतार, भौगोलिक परिसर

 

श्री दत्त परिक्रमा: 

✔️ 48 पेक्षा जास्त जागृत दत्तक्षेत्रांची विस्तृत माहिती देणारे एकमेव पुस्तक.

✔️ प्रत्येक दत्त ठिकाणाची माहिती, इतिहास, तेथील नियमित उपक्रम, तेथे जावे कसे ? तेथील निवास आणि भोजनाची व्यवस्था आणि संपर्क क्रमांकासह माहिती.

✔️ तसेच दत्तात्रेय, दत्त - स्वामी संप्रदाय, दत्तात्रेयांचे अवतार, दत्तात्रेयांचे गुरु याबद्दल साद्यंत माहिती.

✔️श्री दत्त संप्रदायातील सर्व परंपरांना एकत्र गुफणारी अनोखी परिक्रमा.

Kardaliwan: Ek Anubhuti + Datta Parikrama

₹600.00 Regular Price
₹399.00Sale Price

    © Kardaliwan Seva Sangh, Pune 

    • Facebook Social Icon
    • Twitter Social Icon
    • Google+ Social Icon
    • YouTube Social  Icon

    622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

    0