top of page

लेखक: प्रा. क्षितिज पाटुकले

 

  • ३ दिवसांची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा - नर्मदा ज्या ठिकाणी उत्तर दिशेने वाहते त्या भागाला उत्तरवाहिनी नर्मदा म्हणतात. 
  • उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा कुठे, कशी आणि कधी करावी? या परिक्रमेचे महात्म्य आणि महत्त्व काय आहे ?
  • संपूर्ण नर्मदा परिक्रमेची पहिली पायरी
  • नर्मदा किनाऱ्यावरील विविध तीर्थक्षेत्रांची माहिती
  • ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करता येत नाही त्यांचेसाठी तितकीच पुण्यदायी आणि आनंददायी पर्वणी
  • नर्मदामैय्याचे सान्निध्य आणि कृपा भरभरुन अनुभवायला देणारी दैवी परिक्रमा

3 Divasanchi Narmada Parirkama

SKU: KSSUN
₹210.00 Regular Price
₹149.00Sale Price

Paperback

Related Books