top of page
Search

श्री दत्त परिक्रमा दर्शन


२४ जागृत परंतु अपरिचित दत्तक्षेत्रांचे दर्शन घ्या.

खालील युट्युब व्हिडिओ पहा.

घरबसल्या श्रीदत्त परिक्रमा जागृत परंतु अपरिचित अशा 24 दत्तक्षेत्रांचे एकाच वेळी दर्शन घ्या...

परम पूजनीय शंकराचार्य, आचार्य आणि अनेक पूजनीय पीठाधीश, मठाधीश, अधिकारी सत्पुरूषांचे दर्शन घ्या...

श्रीदत्त कृपेची आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेची दैवी बरसात अनुभवा...डोळ्याचे पारणे फेडणारी, आपले अष्टसात्विक भाव जागृत करणारी आणि अद्भुत विलक्षण आनंद देणारी श्रीदत्त परिक्रमा... आपण पहा आणि सर्वांना पुढे पाठवा...

प्रत्येक दत्तक्षेत्राची माहिती, तेथे कसे जायचे, तेथिल निवास व्यवस्था आणि भक्त निवास, प्रसाद भोजन सुविधा आणि संपर्क मोबाईल क्रमांकासह...

कर्दळीवन सेवा संघाच्या युट्युब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. http://youtube.com/kardaliwansevasangh

या व्हिडीओ मध्ये आपल्याला खालील दत्तक्षेत्रांचे दर्शन घडणार आहे...

१) श्रीवासुदेव निवास, पुणे २) औदुंबर ३) अमरापूर ४) नृसिंहवाडी ५) शिरोळ ६) पैजारवाडी ७) कुडूत्री ८) माणगाव ९) दाणोली १०) मुरगोड ११) बाळेकुंद्री १२) कुरवपूर १३) मथंनगुडी १४) बसवकल्याण १५) माणिकनगर १६) कडगंची १७) लाडचिंचोळी १८) लातूर १९ ) माहूर २०) कारंजा २१) भालोद २२) नारेश्वर २३) गरूडेश्वर २४) तिलकवाडा

● पालखी, माधुकरी, दत्ततुला, पादुकापूजन, धूनी, कन्यापूजन, इ. दैवी परंपरांचे दर्शन घ्या...

● तसेच त्याचा इतिहास आणि महात्म्य जाणून घ्या...

● गाणगापूर प्रमाणेच श्री क्षेत्र कारंजा आणि श्रीक्षेत्र लातूर येथील निर्गुण पादुकांचे दर्शन घ्या...

संकल्पना – संहिता लेखन – प्रा. क्षितिज पाटुकले

छायाचित्रण, संकलन, दिग्दर्शन – श्री. महेश शेंद्रे

प्रत्येक भाविक भक्ताला श्रीदत्त परिक्रमा घडवून आणण्यासाठी सहभागी व्हा...

कृपया ही पोस्ट आपल्या सर्व व्हाट्सअप कॉन्टॅक्ट आणि ग्रुपवर शेअर पाठवा... तसेच फेसबुक आणि सोशल मीडियावर शेअर करा

4,382 views0 comments
bottom of page