साहसी + आध्यात्मिक यात्रा आयोजक | आध्यात्मिक पुस्तक प्रकाशक
दोन बेस्ट सेलर्स पुस्तकांचा संच विशेष सवलतीत.
प्रत्येक दत्त-स्वामी भक्ताच्या संग्रही असायलाच हवी अशी दैवी अनुभूती देणारे ग्रंथ
लेखक: प्रा. क्षितिज पाटुकले
आपण वाचा अथवा भेट द्या.
(आमची इतरही प्रकाशने सवलतीत उपलब्ध आहेत.)
कर्दळीवन: एक अनुभूती
✔️ कर्दळीवन - स्वामी समर्थांचे प्रकटस्थान, श्रीदत्तात्रेयांचे गुप्त स्थान...
✔️ कर्दळीवनाबद्दल संपूर्ण माहिती देणारे एकमेव आणि बेस्ट सेलींग पुस्तक.
✔️ कर्दळीवन इतिहास, महात्म्य, महत्त्व, कर्दळीवन परिक्रमा, दत्तावतार, भौगोलिक परिसर इ. संशोधनात्मक माहिती
✔️ भरपूर रंगीत चित्रे
◾ प्रकाशक: कर्दळीवन सेवा संघ ◾ पेपरबॅक ◾ पुष्ट संख्या: १८० ◾ आवृत्ती : पहिली (२०१२) , एकोणिसावी (२०२१)
श्री दत्त परिक्रमा
✔️ 48 पेक्षा जास्त जागृत दत्तक्षेत्रांची विस्तृत माहिती देणारे एकमेव पुस्तक.
✔️ प्रत्येक दत्त ठिकाणाची माहिती, इतिहास, तेथील नियमित उपक्रम, तेथे जावे कसे ? तेथील निवास आणि भोजनाची व्यवस्था आणि संपर्क क्रमांकासह माहिती.
✔️ तसेच दत्तात्रेय, दत्त - स्वामी संप्रदाय, दत्तात्रेयांचे अवतार, दत्तात्रेयांचे गुरु याबद्दल साद्यंत माहिती.
✔️श्री दत्त संप्रदायातील सर्व परंपरांना एकत्र गुफणारी अनोखी परिक्रमा.
✔️ प्रत्येक क्षेत्राची भरपूर रंगीत चित्रे
◾ प्रकाशक: कर्दळीवन सेवा संघ ◾ पेपरबॅक ◾ पुष्ट संख्या: २०० ◾ आवृत्ती : पहिली (२०१४) , आठवी (२०२०)
पुस्तके कशी मागवावीत ?
-
आपल्याला हवे ते पुस्तक Add to Cart करा
-
चेक आऊट करा - आपला संपूर्ण पत्ता, पिनकोड भरा
-
अनेक पेमेंट प्रकारापैकी पैकी हवा तो प्रकार निवडा आणि पेमेंट पूर्ण करुन "Place Order" करा.
-
आपल्याला ईमेलवर ऑर्डर कन्फर्मेशन मिळेल. ऑर्डर डिसपॅच झाल्यानंतर व्हॉट्सअॅप वर ट्रॅकींग डिटेल्स पाठवले जातील.
-
उपलब्ध पेमेंट प्रकार - UPI - GPay / PhonePay / PayTM इ. , सर्व डेबीट - क्रेडिट कार्ड्स, नेट बॅंकींग
-
Delivery available in all India
-
Delivery Time - Metro - 2-3 Days / Outside or Village Area - 4-6 Days
-
Free Delivery for all Orders
-
Cash on Delivery उपलब्ध नाही
-
आमच्या पुण्यातील कार्यालतून सुद्धा पुस्तके खरेदी करता येतील.
कर्दळीवन एक अनुभूती आणि श्री दत्त परिक्रमा


पुस्तकांची माहिती व्हॉट्सअॅपवर मागवण्यासाठी 9657709678 या क्रमांकावर KSS Books असा मेसेज पाठवा.
चौकशी / माहितीसाठी संपर्क :
मो: 9371102439 / व्हॉट्सअॅप: 9657709678
(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ७ वा.)
ईमेल: swami@kardaliwan.com
कार्यालय : कर्दळीवन सेवा संघ - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४